जोडी तुझी माझी सखे असो ती साता जन्माची जन्मो जन्मी मिळो तूच पुजा कर तू वडाची ।। जोडी तुझी माझी सखे असो ती साता जन्माची जन्मो जन्मी मिळो तूच पुजा कर तू वडाची ...
असे प्रेम राहू दे तुझे माझ्यावर रोजच्या रोज असे प्रेम राहू दे तुझे माझ्यावर रोजच्या रोज
अपुल्या जोडीला झाली किती वर्ष संगे राहण्यात आहे खरा हर्ष एकसाथ गाऊ दोसतीचे गान।। अपुल्या जोडीला झाली किती वर्ष संगे राहण्यात आहे खरा हर्ष एकसाथ गाऊ दोसतीचे ...
चारोळी चारोळी
चालत जाऊ दोघे समांतर चालत जाऊ दोघे समांतर
वाटे ओढ ही प्रीत मजवरी करी फार वाटे ओढ ही प्रीत मजवरी करी फार